Thursday, 23 November 2017

शालेय क्रीडा स्पर्धा
















          आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा अहिल्यापूर येथे दि.  ०८.०७.२०१७ रोजी शालेय क्रीडा स्पर्धा   आयोजीत करण्यात आल्या .


         शाळेचे मुख्यापक श्री. ईश्वर पाटीलसर शिक्षक आदी कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता बालवाडी ते चौथी  पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले .
दि. ०८/०७/२०१७ वार शनिवार रोजी विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास व्हावा
या हेतूने शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या त्यात दोन गट करण्यात आले.
१ ली व २ री - गट क्रमांक -१
३ री व ४ थी - गट क्रमांक -२
या दोन्ही गटासाठी अनुक्रमे बादलीत चेंडू टाकणे व खो-खो या खेळांचे आयोजन करण्यात आले व त्यातून विजेते विद्यार्थी निवडण्यात आले.
गट क्रं. - १ प्रथम - जाधव रोहित रवींद्र