आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा अहिल्यापूर येथे दि. ०८.०७.२०१७ रोजी शालेय क्रीडा स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या .
शाळेचे मुख्यापक श्री. ईश्वर पाटीलसर शिक्षक आदी कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता बालवाडी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले .
No comments:
Post a Comment